एक्स्प्लोर
Muharram 2020 Guidelines: मोहरमसाठी नियमावली जाहीर, मातम मिरवणुकीला परवानगी नाही
औरंगाबाद : रमजान ईद , बकरी ईद प्रमाणे शासनाने कोविड प्रादुर्भाव लक्षात घेता मोहरमसाठी ही नियमावली जाहीर केली आहे. कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता इतर कार्यक्रमांप्रमाणेच या वर्षी मोहरम साध्या पध्दतीने पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यंदा धार्मिक कार्यक्रमांना बंदी असल्यामुळे सार्वजनिक मातम मिरवणूकीला परवानगी देता येणार नाही, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र
![Jitendra Awhad : राज ठाकरेंच्या कार्यकर्त्याची हत्या,दादांच्या नेत्यावर आरोप,आव्हाडांचा गौप्यस्फोट!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/25/562c2cc2e67e22666e9abe195bfbf6c31737798165296976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Jitendra Awhad : राज ठाकरेंच्या कार्यकर्त्याची हत्या,दादांच्या नेत्यावर आरोप,आव्हाडांचा गौप्यस्फोट!
![Mumbai Jana Aakrosh Morcha : वाल्मिक कराड किती मोठा गुंड आहे? आम्ही असे लय फोडून काढलेत...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/25/83720ed41173e19200b1ffa6bc53b58e1737795499711976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Mumbai Jana Aakrosh Morcha : वाल्मिक कराड किती मोठा गुंड आहे? आम्ही असे लय फोडून काढलेत...
![Mumbai Jana Aakrosh Morcha : बापू आंधळे ते महादेव मुंडे! भर सभेत वाल्मिक कराडचा इतिहास काढला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/25/1406772c7830e9fb8aaa3bdaac56e83a1737796063724976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Mumbai Jana Aakrosh Morcha : बापू आंधळे ते महादेव मुंडे! भर सभेत वाल्मिक कराडचा इतिहास काढला
![ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 25 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/25/eb42ef25f6462fba4fcb899ef73f6a8c1737794850620976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 25 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्स
![Mumbai Jana Aakrosh Morcha : पोलिसाने मोहसिनची हत्या केली, मृतदेह जाळला; सर्वात खबळजनक दावा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/25/0723d1cd1926992bc02ac23c03ee6a691737794286829976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Mumbai Jana Aakrosh Morcha : पोलिसाने मोहसिनची हत्या केली, मृतदेह जाळला; सर्वात खबळजनक दावा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
नाशिक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement