एक्स्प्लोर
MP Sambhajiraje | सारथी संस्थेसाठी खासदार संभाजीराजेंचं लाक्षणिक उपोषण | पुणे | ABP Majha
सारथी संस्थेची स्वायत्तता कायम राखण्याच्या मागणीसाठी खासदार छत्रपती संभाजीराजेंनी पुण्यात लाक्षणिक उपोषण केलं.मराठा, कुणबी आणि कृषी क्षेत्रातील बहुजन समाजाच्या विकासासाठी सारथी संस्थेची स्थापन करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातल्या सत्तांतरापूर्वी लागू करण्यात आलेल्या राष्ट्रपती राजवटीदरम्यान सचिव जे. पी. गुप्ता यांनी काढलेल्या परिपत्रकामुळं सारथी संस्थेसंदर्भात संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. सारथी संस्था संपवण्याचा डाव असल्याचा आरोप खासदार संभाजीराजेंनी केला आहे. संभाजी राजेंच्या या भूमिकेला मराठी क्रांती मोर्चानं देखील पाठिंबा दर्शवला आहे.
मुंबई
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण



















