एक्स्प्लोर
Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्येला जाणार, नाशिक कार्यकर्त्यांकडून फटाक्याची आतषबाजी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्येचा दौरा करणार आहेत. 1 ते 9 मार्च दरम्यान राज ठाकरे त्यांच्या सहकाऱ्यांसोबत श्रीराम प्रभूंचं दर्शन घेण्यासाठी अयोध्येला जाणार आहेत. तर 9 मार्चनंतर महिन्याभराच्या काळात राज ठाकरे राज्यभर दौरा करणार आहेत. मुंबईत आज (29 जानेवारी) झालेल्या बैठकीत पक्षाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
बुलढाणा
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
करमणूक
महाराष्ट्र
क्राईम

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















