एक्स्प्लोर
मिरजमधील बेघर केंद्रात वाढलेल्या कार्तिकीचा कौटुंबिक आणि सत्यशोधक पद्धतीने विवाह! स्पेशल रिपोर्ट
सांगलीतील मिरजमध्ये आठ महिन्यांपासून अनाथ असलेल्या आणि बेघर निवारा केंद्रात लहानाची मोठी झालेल्या एका मुलीचा लग्नसोहळा सत्यशोधक पध्दतीने लावून देत अनोखा आदर्श घालुन देण्यात आलाय. चि. सौ.का.कार्तिकी असे वधुचे नाव असून तिने अनाथ असल्याने आपला विवाह साध्या पध्दतीने का होईना पण कौटुंबिक वाटावा असा साजरा झाल्याचा मोठा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. मिरज मधील न्यू इंग्लिश स्कुल मध्ये हा विवाह सोहळा आस्था बेघर महिला निवारा केंद्र, डॉ.परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्टचे डॉ. विनोद परमशेट्टी , मनपा उपायुक्त स्मृती पाटील यांच्या पुढाकारातुन संपन्न झाला.
महाराष्ट्र
Sandeep Deshpande Varun Sardesai : सेना-मनसे युतीची पहिली झलक, दोन्ही ठाकरेंचे खास मोहरे एकत्र!
Sandeep Deshpande on Raj Uddhav Morcha : मोर्चाचं नेतृत्व कोण करणार? देशपांडें थेट बोलले
Sanjay Raut Full PC : राज ठाकरेंचा फोन, उद्धवही म्हणाले चालेल! जे जे घडलं...तेते सांगितलं
Thackeray Brothers Unite | ठाकरे बंधू मराठी मुद्द्यावर एकत्र; चंदूमामा वैद्य यांची प्रतिक्रिया
Building Ownership | इमारतींमधील रहिवाशांना सातबारा मिळणार,महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
करमणूक
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement




















