एक्स्प्लोर
मिरा रोड हादरवणारा सिलेंडर स्फोट, एकामागोमाग एक 12 सिलेंडरचे स्फोट, दुर्घटनेत एक स्थानिक जखमी
मुंबई : रात्रीच्या गडद अंधारात मीरा रोड स्फोटाने हादरलं आहे. रात्री 2 वाजल्यानंतर राम नगर येथील शांती गार्डन, सेक्टर नंबर 5 येथील एका मोकळ्या मैदानात उभ्या असलेल्या सिलेंडरच्या गाडीत सिलेंडरचे स्फोट झाले आहेत. आजूबाजूला दोन सिलेंडरने भरलेल्या गाडया होत्या त्या दोन्ही गाड्यांना आग लागली होती. आणि त्यातील भरलेल्या सिलेंडरचे रात्री दोन वाजल्यापासून एकामागून एक स्फोट होतं होते. जवळपास 12 स्फोट झालं असल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत. रात्री झोपी गेलेले रहिवाशी या स्फोटाने पूर्णपणे हादरून गेले आहेत.
क्राईम
मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
बातम्या
जॅाब माझा
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















