एक्स्प्लोर
शहीद जवान प्रदीप मांदळेंना अखेरचा निरोप, कारगिलमध्ये भूस्खलनात वीरमरण, बुलडाण्यात अंत्यसंस्कार
बुलढाणा जिल्ह्यातील शहीद जवान प्रदीप मांदळे यांच्यावर त्यांचं मूळगाव असणाऱ्या पळसखेड़ चक्का इथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांना अभिवादन करण्यासाठी महामार्गावर गर्दी झाली होती. काश्मीरमधील द्रास सेक्टर मध्ये झालेल्या हिमस्खलनात जवान प्रदीप मांदळे शहिद झाले होते.
महाराष्ट्र
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
करमणूक
महाराष्ट्र
करमणूक



















