एक्स्प्लोर
Marathi Sahitya Sammelan | नाशिकमध्ये होणारं 94वं अखिल भारतीय साहित्य संमेलन स्थगित करण्याचा निर्णय
नाशिकमध्ये प्रस्तावित असलेलं 94 वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित करण्यात आलंय. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं 26, 27 आणि 28 मार्चला होणारं साहित्य संमेलन स्थगित करण्याचा निर्णय साहित्य महामंडळाच्या औरंगाबादमध्ये झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी दिली.
पुणे
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















