एक्स्प्लोर
Konkan Help | निसर्ग चक्रीवादळामुळे उध्वस्त झालेलं कोकण सावरण्यासाठी मराठी कलाकार, क्रिकेटपटूंची मदत
मनोरंजनपर कार्यक्रमाच्या देणगी प्रवेशिकांच्या माध्यमातून हा निधी उभा केला जाणार आहे. ‘दिवा लागू दे रे देवा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून हा निधी गोळा केला जाईल. या कार्यक्रमामध्ये नामवंत गायक, वादक, कवी यांचा सहभाग असेल. साथीला अनेक आजी माजी क्रिकेटपटू आपल्या करिअरमधील धमाल किस्से सांगतील. संपूर्ण कुटुंबाची करमणूक होईल असा हा कार्यक्रम असेल. 2 ऑगस्ट रात्री 8 वाजता ऑनलाईन हा कार्यक्रम असेल. या ऑनलाइन कार्यक्रमासाठी प्रत्येक कुटुबांकडून पाच हजार प्रवेशिका ठेवली आहे. तिकीट बुक केल्यावर लिंक शेअर केली जाईल असं आयोजकांनी सांगितलं आहे. तिकिट बुकिंगसाठी ही वेबसाईट आहे www.shivarsansad.in
महाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















