एक्स्प्लोर
TOP 25 | मराठा आरक्षणासाठी आजपासून मॅरेथॉन सुनावणीला सुरुवात | सुपरफास्ट बातम्या 8 मार्च 2021
संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीला थोड्याच वेळात सुरुवात होत आहे. आज देखील प्रत्यक्ष सुनावणीऐवजी ऑनलाईन सुनावणी होत आहे. मराठा आरक्षणाचं प्रकरण ११ न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर चालवण्यासाठी राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात अर्ज केलाय. त्यामुळे राज्य सरकारच्या या मागणीवर सर्वोच्च न्यायालय काय सुनावणी करतं, हे पाहणं महत्वाचं आहे.
भारत
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आणखी पाहा



















