एक्स्प्लोर
Manoj Narvane Exclusive | लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांची पहिली मराठी मुलाखत | ABP MAJHA
भारताच्या लष्करप्रमुख पदाला गवसणी घालणारं मराठमोळं व्यक्तीमत्त्व... मनोज नरवणेंचा एनडीए कॅडेट्स ते लष्करप्रमुख पदापर्यंतचा प्रवास फक्त महाराष्ट्रासाठी नव्हे तर भारतातल्या प्रत्येक तरुणासाठी प्रेरणादायी आहे... आणि हाच प्रवास एबीपी माझाच्या कॅमेऱ्यासमोर उलगडला आहे खुद्द मनोज नरवणेंनी.भूतकाळात डोकावताना मनोज नरवणेंनी कोणत्या आठवणींना उजाळा दिलाय.. लष्करप्रमुख म्हणून त्यांच्यासमोर कोणती आव्हानं आहेत.. लोकमान्य टिळकांकडून त्यांना कोणती प्रेरणा मिळते.. आईच्या आठवणी सांगताना कोणती सल त्यांच्या मनात सलते.. यासह अनेक प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी पाहुयात, एबीपी माझाचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांनी घेतलेली मनोज नरवणेंची विशेष मुलाखत
महाराष्ट्र
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
आणखी पाहा



















