एक्स्प्लोर

Zero Hour Vidhansabha : महाविकास अघाडीला भारत जोडोची साथ? महायुतीला फटका बसणार

Zero Hour Vidhansabha : महाविकास अघाडीला भारत जोडोची साथ? महायुतीला फटका बसणार

रण भारत जोडो अभियानाने विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचे ठरविले आहे.. तसेच महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी मतदारसंघांची वैचारिक मशागत करण्याची जबाबदारी ही भारत जोडो अभियानाने खांद्यावर घेतली आहे.. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या काळातही भारत जोडो अभियानाने देश पातळीवर इंडिया आघाडीसाठी काम केले होते.. सुमारे 78 लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आणि मित्र पक्षांच्या विजयात पडद्यामागून भारत जोडो अभियानानं महत्त्वाची भूमिका बजावली होती... लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप आणि महायुतीच्या पराभवामुळे उत्साहीत झालेल्या "भारत जोडो अभियान" मधील संघटनांनी आता विधानसभा निवडणुकांमध्येही सक्रिय भूमिका बजावण्याचे ठरवले आहे. "भारत जोडो अभियान"च्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत महाराष्ट्रातील तब्बल 150 आणि विदर्भातील 45 विधानसभा क्षेत्रात भारत जोडो अभियानाचे कार्यकर्ते महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांसह खांद्याला खांदा लावून काम करणार आहे.. त्यासाठी विधानसभा मतदारसंघात विशेष समन्वय समिती स्थापन केली जाणार असून त्यामध्ये भारत जोडो अभियानाचे कार्यकर्ते यांच्यासह महाविकास आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्षातील कार्यकर्ते सोबत राहणार आहेत... एवढेच नाही तर ज्या मतदारसंघात महाविकास आघाडीकडे कार्यकर्त्यांची फौज नाही, संघटन बळकट नाही, अशा ठिकाणी भारत जोडो अभियानातील तज्ञ महाविकास आघाडी च्या कार्यकर्त्यांना खास प्रशिक्षणही देणार आहेत... या प्रशिक्षणात कोणत्या मतदारसंघात कोणते मुद्दे प्रभावी ठरू शकतात, त्या मतदारसंघात भाजपच्या प्रचाराची हवा कशी काढायची, प्रतिस्पर्धी उमेदवारावर कोणते आरोप करायचे, कोणत्या ठिकाणी महाविकास आघाडीतील पक्ष कमकुवत आहेत, कोणत्या समाज घटकात - जाती समूहात काम करण्याची गरज आहे याचा सखोल प्रशिक्षणही भारत जोडो अभियान मधील तज्ञ देणार आहेत... तर काही मतदारसंघात उमेदवार निवडीसाठी महाविकास आघाडीतील नेत्यांना भारत जोडो अभियान खास सल्ले ही देणार असल्याची माहिती आहे त्यामुळे महाविकास आघाडी फक्त आपले कार्यकर्ते आणि संघटनेच्या जोरावरच विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार नाही.. तर अनेक सामाजिक संघटना भारत जोडो अभियानाच्या माध्यमातून सक्रिय स्वरूपात महाविकास आघाडीसोबत निवडणूकीचे काम करणार आहे...

महाराष्ट्र व्हिडीओ

Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

सत्तरीनंतर निवृत्तीची शाल पांघरली पाहिजे असं मोहन भागवतांनी सांगितलं होतं, पण मोदींनी सत्तरी ओलांडली तरी... अंधारेंचा टोला
सत्तरीनंतर निवृत्तीची शाल पांघरली पाहिजे असं मोहन भागवतांनी सांगितलं होतं, पण मोदींनी सत्तरी ओलांडली तरी... अंधारेंचा टोला
Rahul Gandhi Fitness Mantra: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Video: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
उद्धव ठाकरे म्हणजे बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना, शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्केंचा हल्लाबोल, म्हणाले, त्यांचा न्यायालयावर अविश्वास 
उद्धव ठाकरे म्हणजे बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना, शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्केंचा हल्लाबोल, म्हणाले, त्यांचा न्यायालयावर अविश्वास 
Supriya Sule: काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi Fitness Mantra: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Video: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Dhananjay Mahadik: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Video: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Supriya Sule: काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
Embed widget