एक्स्प्लोर
Advertisement
Zero Hour Paris Olympic : कर्णधार हरमनप्रीतसिंगने झळकावले 2 गोल, ऑलिम्पिकमध्ये भारताची विजयी कामगिरी
भारत आणि स्पेन यांच्यामध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकासाठी सामना पार पडला. भारताला उपांत्य फेरीत जर्मनीकडून पराभव स्वीकारावा लागल्यानं कांस्य पदाकासाठी स्पेन विरोधात लढत द्यावी लागली. कांस्य पदकाच्या लढतीत दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला. भारताचा कॅप्टन हरमनप्रीत सिंग यानं केलेले दोन गोल आणि पीआर श्रीजेशचा भक्कम बचाव या जोरावर भारतानं कांस्य पदकावर नाव कोरलं. या विजयासह भारतीय हॉकी संघानं पीआर श्रीजेशच्या कारकिर्दीला अनोखा सलाम केला आहे. भारत आणि स्पेन यांच्यातील कांस्य पदकाची लढत रोमांचक झाली. भारत आणि स्पेन यांनी पहिल्या क्वार्टरमध्ये दमदार खेळ केला. यामुळं दोन्ही संघांना गोल करता आला नाही. भारताविरुद्ध दुसऱ्या क्वार्टरमध्ये स्पेननं पेनल्टी स्ट्रोकचा लाभ उठवत गोलं केला. स्पेनसाठी हा गोल मार्क मिरालेस यानं केला.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 7 AM : 18 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM : 18 डिसेंबर 2024 : ABP Majha
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 6 AM :18 डिसेंबर 2024 : ABP Majha
One Nation One Election : एक देश एक निवडणूक घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत
Uddhav Thackeray Meet Devendra Fadnavis : ठाकरे-फडणवीसांमध्ये ताणलेले संबंध सुरळीत होतील?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
जॅाब माझा
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement