एक्स्प्लोर
Zero Hour :पुणे शहरात पावसामुळे हाहाकार ते मनसे स्वबळावर विधानसभा लढणार! झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
लोकसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीबाबत आज (25 जुलै) एक मोठी घोषणा केली आहे. आगामी विधानसभेत मनसे स्वबळावर लढणार असून ते जवळजवळ 250 जागांवर आपले उमेदवार देणार आहेत. याचाच अर्थ विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांची भाजपसोबत युती नसेल हे स्पष्ट झालं आहे.
महाराष्ट्र
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
करमणूक
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















