एक्स्प्लोर
Zero Hour Manoj Jarange : मराठ्यांंचं भगवं वादळ मुंबईच्या वेशीवर, मनोज जरांगेंशी सविस्तर चर्चा
Zero Hour Manoj Jarange : मराठ्यांंचं भगवं वादळ मुंबईच्या वेशीवर, मनोज जरांगेंशी सविस्तर चर्चा
मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने निघालेत... काहीच तासात मराठ्यांचं वादळ मुंबईच्या वेशीवर येवून धडकणारेय. जरांगेंच्या आंदोलनात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर मराठा आंदोलक जोडले जातायत. जी बाब सरकारसाठी डोकेदुखीचं ठरतेय.. कारण हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरलेल्या मराठा आंदोलकांमुळे रस्ते जाम झालेत.. आणि हीच गर्दी मुंबईत धडकण्यासाठी उरलेत काही तास.. चला तर मग पाहूया.. मराठा आंदोलनात आज दिवसभर घडलेल्या घडामोडींवरचा एक स्पेशल रिपोर्ट
Tags :
Manoj Jarangeमहाराष्ट्र
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
व्यापार-उद्योग
भारत

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















