एक्स्प्लोर

Zero Hour HIt and Run : नागपूरमध्ये हिट अँड रन, दोघांचा मृत्यू, 7 जण गंभीर जखमी

एकाचा वाढदिवस, दुसऱ्याचा काळ बनून आल्याची घटना नागपुरात घडली.. २० ते २२ वयोगटातील सहा मित्र एका मित्राच्या वाढदिवसाची पार्टी करुन परत येत होते, गाडी त्यांच्यातलाच एक मद्यधुंद मित्र चालवत होता, मद्याच्या अंमलात त्याचं नियंत्रण सुटलं आणि त्याने फुटपाथवर झोपलेल्या 9 मजुरांना आपल्या कारखाली चिरडलं.. त्यात एका बालकासह दोघांचा मृत्यू झाला तर सात गंभीर जखमी झाले.. ((घटना स्थळावरून पळून जाण्याच्या नादात कारखाली लोकं असतानाच कारचालकाने गाडी रिव्हर्स घेतल्याने अपघाताची तीव्रता आणखी वाढली. ))कार चालक भूषण लांजेवार आणि त्याच्या मित्रांना पोलीसांनी अटक केली आहे. ((पुण्यातील अपघात ताजा असतानाच पुन्हा ड्रिंक एंड ड्राईव्हची घटना वेदना वाढवणारी आहे.)) दारु पिऊन गाडी चालवू नका, स्वत:सोबत इतरांच्या आयुष्याशी खेळू नका एवढंच आवाहन आपण करु शकतो. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Omraje Nimbalkar Video : गळ्याएवढ्या पाण्यात बाजी लावली,  'कोहीनूर' ओमराजेंचा UNCUT व्हिडीओ

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

17 विद्यार्थिनींचा लैंगिक छळ, अश्लील मेसेज, खोलीत बोलवून जबरदस्तीने स्पर्श! महिला प्राध्यापक, कर्मचाऱ्यांकडूनही 'मागण्या' पूर्ण करण्यासाठी पीडितांवर दबाव; चैतन्यानंद सरस्वती फरार

Pune Crime : पुण्यात आयुर्वेदिक मसाज सेंटरच्या नावाखाली भलतंच कांड, पोलिसांना कुणकुण लागली अन् पाच महिलांची सुटका
पुण्यात आयुर्वेदिक मसाज सेंटरच्या नावाखाली भलतंच कांड, पोलिसांना कुणकुण लागली अन् पाच महिलांची सुटका
शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे; पूरग्रस्तांसाठी सांगली जिल्हा काँग्रेस, भारती विद्यापीठाकडून मदत करणार; आमदार विश्वजित कदमांची ग्वाही

Ind vs Ban Asia Cup 2025 : पाकिस्तानचा माजी दिग्गज अन् सूर्यकुमार यादवचं हस्तांदोलन; बांगलादेशविरुद्धच्या सामन्यानंतर काय घडलं?, PHOTO
पाकिस्तानचा माजी दिग्गज अन् सूर्यकुमार यादवचं हस्तांदोलन; बांगलादेशविरुद्धच्या सामन्यानंतर काय घडलं?, PHOTO
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Omraje Nimbalkar Video : गळ्याएवढ्या पाण्यात बाजी लावली,  'कोहीनूर' ओमराजेंचा UNCUT व्हिडीओ
Sharad Pawar| Gorakshak मुळे शेतकऱ्यांचे हाल: म्हशी विकल्या तरी अडवणूक : शरद पवार
Azam Khan Bail : आझम खान दोन वर्षांनंतर तुरुंगातून सुटणार? शेवटच्या गुन्ह्यातही मिळाला जामीन
Parbhani Lower Dhudhna : परभणीलाही पावसाने झोडपलं, लोअर दुधना प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग
Heavy Rain In Marathwada : मराठवाड्यात जनजीवन ठप्प, Dharashiv, Beed, Jalna मध्ये थैमान!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
17 विद्यार्थिनींचा लैंगिक छळ, अश्लील मेसेज, खोलीत बोलवून जबरदस्तीने स्पर्श! महिला प्राध्यापक, कर्मचाऱ्यांकडूनही 'मागण्या' पूर्ण करण्यासाठी पीडितांवर दबाव; चैतन्यानंद सरस्वती फरार
17 विद्यार्थिनींचा लैंगिक छळ, अश्लील मेसेज, खोलीत बोलवून जबरदस्तीने स्पर्श! महिला प्राध्यापक, कर्मचाऱ्यांकडूनही 'मागण्या' पूर्ण करण्यासाठी पीडितांवर दबाव; चैतन्यानंद सरस्वती फरार
Pune Crime : पुण्यात आयुर्वेदिक मसाज सेंटरच्या नावाखाली भलतंच कांड, पोलिसांना कुणकुण लागली अन् पाच महिलांची सुटका
पुण्यात आयुर्वेदिक मसाज सेंटरच्या नावाखाली भलतंच कांड, पोलिसांना कुणकुण लागली अन् पाच महिलांची सुटका
शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे; पूरग्रस्तांसाठी सांगली जिल्हा काँग्रेस, भारती विद्यापीठाकडून मदत करणार; आमदार विश्वजित कदमांची ग्वाही
शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे; पूरग्रस्तांसाठी सांगली जिल्हा काँग्रेस, भारती विद्यापीठाकडून मदत करणार; आमदार विश्वजित कदमांची ग्वाही
Ind vs Ban Asia Cup 2025 : पाकिस्तानचा माजी दिग्गज अन् सूर्यकुमार यादवचं हस्तांदोलन; बांगलादेशविरुद्धच्या सामन्यानंतर काय घडलं?, PHOTO
पाकिस्तानचा माजी दिग्गज अन् सूर्यकुमार यादवचं हस्तांदोलन; बांगलादेशविरुद्धच्या सामन्यानंतर काय घडलं?, PHOTO
Bollywood Actress Life Story: शाहरुख खान, अजय देवगणसोबत झळकलेली 'ही' सुंदर अभिनेत्री, 48व्या वर्षीही अविवाहित; लग्न न करण्याचं कारण सांगताना म्हणाली...
शाहरुख खान, अजय देवगणसोबत झळकलेली 'ही' सुंदर अभिनेत्री, 48व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, 'अनेक पुरुष...'
ब्लॉग: शाबास ओमराजे! शिवछत्रपती आज असते तर तुम्हांस...

Anya Singh On Aryan Khan Baads Of Bollywood Series: आर्यन खान नाहीतर, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'चं दिग्दर्शन कुणी केलंय? अभिनेत्रीनं सगळंच सांगून टाकलं...
आर्यन खान नाहीतर, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'चं दिग्दर्शन कुणी केलंय? अभिनेत्रीनं सगळंच सांगून टाकलं...
Ganesh Naik : आज मंत्र्यांचेही हात बरबरटलेले असतात, जनतेच्या समस्या सोडवण्याऐवजी दिखावा केला जातो, गणेश नाईक यांचं वक्तव्य चर्चेत
आज मंत्र्यांचेही हात बरबरटलेले असतात, जनतेच्या समस्या सोडवण्याऐवजी दिखावा केला जातो : गणेश नाईक
Embed widget