एक्स्प्लोर
Yuva Sena Srike : विलेपार्ले, मालाड, करी रोडमध्ये थाली बजाओ आंदोलन, युवासेनेकडून दरवाढीचा निषेध
एकीकडे पेट्रोल डिझेलची दरवाढ सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रसनंतर आता इंधन दरवाढीविरोधात युवा सेना आता रस्त्यावर उतरली आहे. आज राज्यभरात थाली बजाओ आंदोलन करून युवा सेनेकडून दरवाढीचा निषेध करण्यात आलाय. मुंबईच्या विलेपार्ले, मालाड, करी रोड, वडाळा असा अनेक भागात युवासेनेनं थाळीनाद करत केंद्र सरकारचा निषेध केला.. विलेपार्लेत युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई उपस्थित होते.. त्यांनी इंधन दरावरून भाजपवर जोरदार टीका केलेय.
महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















