एक्स्प्लोर
Solapur : पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे पेट्रोलपंपाबाहेर भोंगा लावत आंदोलन
भोंग्यांवरून राजकीय वातावरण तापल्यानंतर सोलापुरात पेट्रोलपंपाबाहेर भोंगा लावत आंदोलन करण्यात आलंय. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे सोलापूर युकव काँग्रेसतर्फे पेट्रोलपंपावर भोंगा लावत मोदी सरकारचा निषेध करण्यात आला, हातात भोंगा घेून कार्यकर्त्यांनी इथे मोदींविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली.
महाराष्ट्र
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
महाराष्ट्र
मुंबई
छत्रपती संभाजीनगर





















