एक्स्प्लोर
Nagar Panchayat Elections : दोपोलीची सत्ता आता शिवसेनेकडे नसून राष्ट्रवादीकडे : Yogesh Kadam
आमदार योगेश कदम यांनी शिवसेनेच्या काही नेत्यांना घरचा आहेर दिलाय.. शिवसेनेचं खच्चीकरण करायचं आणि राष्ट्रवादीचं बळ वाढवायचं ही छुपी नीती दुर्दैवाने आमच्या काही नेत्यांची होती, असं योगेश कदम म्हणालेत. रामदास भाई आणि मी या निवडणुकीपासून अलिप्त होतो. प्रचारामध्ये कुठेही सहभाग घेतला नाही.. असंही ते म्हणालेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.
महाराष्ट्र
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















