एक्स्प्लोर
Yashwant Jadhav यांच्या डायरीत आणखी दोन Codewords ? Cableman कोण? Special Report
मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष राहिलेले यशवंत जाधव आणि त्यांची डायरी सध्या चर्चेचा विषय ठरतेय. फेब्रुवारीत यशवंत जाधवांच्या घरी आयकरचे छापे पडले. आणि त्यानंतर कोरोनाकाळात त्यांनी जमवलेली कोट्यवधींची संपत्ती समोर आली. पण सुरु असलेल्या तपासात जाधव यांच्या एका डायरीतल्या कोडवर्डमुळे अनेक प्रश्न उपस्थित होतायत. आणि 'मातोश्री' या कोडवर्डमुळे जाधवांच्या डायरीची बरीच चर्चा झाली. आणि आता आणखी दोन शब्दांमुळे ही डायरी चर्चेत आलीय. पाहूयात काय आहेत ते दोन शब्द आणि ते शब्दांचा रोख कुणाकडे आहे? पाहूयात याचाच आढावा घेणारा हा खास रिपोर्ट...
महाराष्ट्र
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
आणखी पाहा






















