एक्स्प्लोर
Koregaon Bhima : 2 ऑगस्टपासून कोरेगाव भीमा चौकशी आयोगाचं काम सुरु होणार, शरद पवारही साक्ष नोंदवणार?
1 जानेवारी 2018 रोजी कोरेगाव भिमामध्ये झालेल्या हिंसाचाराबाबत चौकशीसाठी नेमलेल्या आयोगाचं कामकाज 2 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. कामकाज सुरु होताच पहिल्या आठवड्यात पुण्यात अनेकांची साक्ष नोंदवण्यात येणार आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचीही साक्ष नोंदवली जाणार आहे.
महाराष्ट्र
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Jejuri Warkari Accident : जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
करमणूक
करमणूक

















