एक्स्प्लोर
coronavirus | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील खासगी कंपन्यांना आदेश
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेनं मुंबई अंतर्गत येणाऱ्या कंपन्यांना महत्वाचा आदेश दिलाय. कंपनीतील एकूण कर्मचारी संख्येच्या ५० टक्के स्टाफ कामावर ठेवा, असा आदेश मुंबई महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी दिलाय.
महाराष्ट्र
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
आणखी पाहा




















