एक्स्प्लोर
Womens Day Celebration : Sinhagad Express मध्ये महिला दिन, पुरुष प्रवाशांकडून स्वागत
Womens Day Celebration : Sinhagad Express मध्ये महिला दिन, पुरुष प्रवाशांकडून स्वागत
पुणे- मुंबई या सिंहगड एक्स्प्रेसमध्ये महिला दिन साजरा करण्यात आलाय. सर्व प्रवासी महिलांनी लोणावळा बोगीत केक कापून तसेच एकमेकींना गुलाब पुष्प देऊन मोठ्या आनंदाने महिला दिन साजरा केला. यावेळी सह पुरुष प्रवाशांनी टाळ्या वाजवून या सावित्रीच्या लेकीचं कौतुक केलं. पुण्यावरून मुंबईच्या दिशेने धावणारी सिंहगड एक्स्प्रेस लोणावळा स्टेशनवर येताच महिलांनी एकच जल्लोष केला, तर दुसरीकडे या महिला प्रवाशांनी लोणावळा बोगीत पाऊल ठेवताच पुरुष प्रवाशांनी फुलांचा वर्षाव करून महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
व्यापार-उद्योग





















