एक्स्प्लोर
Maharashtra Winter : राज्यातील गुलाबी थंडी गायब होणार? उत्तरेकडील थंडीची लाट ओसरली
उत्तरेकडील थंडीची लाट ओसरायला लागल्यानं राज्यात रात्रीच्या किमान तापमानात काहीशी वाढ होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे, म्हणजेच उद्यापासून राज्यातली गुलाबी थंडी गायब होण्याची शक्यता आहे. उत्तर भारतातील राजस्थान, पंजाब, चंडीगड, दिल्ली, हरियाणा या राज्यात गेले काही दिवस थंडीची तीव्र लाट आहे. राज्यातही त्यामुळे पारा बराच खाली आलाय. विदर्भ आणि मराठवाडा तर चांगलाच गारठलाय. मात्र आता लाट ओसरल्यानं राज्यात थंडी कमी होण्याची शक्यता आहे. 24 डिसेंबर नंतर उत्तरेकडील काही भागात बर्फवृष्टीचा अंदाज आहे. ही बर्फवृष्टी झाल्यास राज्यातला गारवा आणकी काही काळ टिकण्याचा अंदाज आहे.
महाराष्ट्र
काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही
India Alliance Protest Delhi : ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीची एकजूट, दिल्लीत आज आंदोलन
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
करमणूक
लाईफस्टाईल
राजकारण



















