एक्स्प्लोर
Reaction On Karnataka Dispute : विरोधक काय करतात ते उद्या कळेल, राऊतांचा सूचक इशारा
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेला सध्या पोलिस छावणीचं स्वरूप आलंय. चंद्रकांत पाटील आणि शभूंराज देसाई मंगळवारी बेळगावमध्ये जाण्याची शक्यता आहे. कर्नाटक सरकारने पाटील आणि देसाईंना कर्नाटकमध्ये न येण्याची विनंती केलीय. मात्र, चंद्रकात पाटील आणि शंभूराज देसाई बेळगावला जाण्यावर ठाम आहेत. याच पार्श्वभूमीवर तणाव टाळण्यासाठी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलाय.
बातम्या
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
आणखी पाहा



















