एक्स्प्लोर
Ujjani Dam Water Issue: काय आहे उजनीच्या पाण्याचा वाद? ABP Majha
उजनीचं पाणी इंदापूर, बारामतीला देण्याच्या योजनेविरोधात सोलापुरात वातावरण तापलंय. सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज मंदिरात आरती करण्यात आली.
उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष अतुल खुपसे यांनी ही आरती केली. लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजनेला सोलापुरातील शेतकरी आणि सर्वपक्षीय नेत्यांनी विरोध दर्शवलाय. उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीने कालपासून आंदोलनही सुरु केलं. याच पार्श्वभूमीवर आज सिद्धेश्वर मंदिरात आरती करुन सरकारचा निषेध करण्यात आला.
महाराष्ट्र
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















