एक्स्प्लोर
NCP Pawar Meetings : राष्ट्रवादीमध्ये नेमकं चाललंय काय? अजितदादा गटाकडून पवारांची मनधरणी
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचं पहिल्या दिवसाचं कामकाज आटोपल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या गटाचे आमदार पवारांच्या भेटीसाठी यशवंतराव चव्हाण सेंटरवर दाखल झाले. शरद पवारांना अजित पवार गटाच्या आमदारांच्या या भेटीची पूर्वकल्पना नसल्याचं सांगण्यात आलं. या आमदारांनी शरद पवारांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतल्याचं राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेलांनी सांगितलं. तसंच आमदारांनी पक्ष एकसंध ठेवण्याचीही विनंती पवारांना केल्याचं पटेलांनी सांगितलं.
राजकारण
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















