एक्स्प्लोर
Prakash Ambedkar On Shivsena : प्रकाश आंबेडकर ठाकरेंसोबतच्या युतीबाबत काय निर्णय घेणार?
आगामी निवडणुकांसाठी वंचित बहुजन आघाडी लागली तयारीला. वंचित बहुजन आघाडीच्या तालुकाध्यक्षांची प्रकाश आंबेडकर चर्चा करत, प्रत्येक ठिकाणचा आढावा घेतला. तालुकाध्यक्षांच्या कामाचा लेखी आढावा आणि तालुक्याची सद्यपरिस्थिती यावर प्रत्येकाशी प्रकाश आंबेडकरांनी चर्चा केली. यावेळी पदाधिकाऱ्यांच्या मनात असलेल्या प्रश्नांवर प्रकाश आंबेडकर यांनी वन टू वन चर्चा केली व त्यांच्याशी युतीवर देखील भाष्य केलं
महाराष्ट्र
Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता? बारक्या चेअरमनचा थेट खासदार ओमराजेंना सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?
गोकुळमध्ये शासननियुक्त 4 संचालक पोहोचले तेव्हा...काय घडलं?, VIDEO
आणखी पाहा





















