एक्स्प्लोर
Advertisement
शरद पवारांच्या पाठोपाठ भाजप पोलखोल सभा घेणार, चंद्रकांत पाटलांकडून पवारांच्या वक्तव्याला उत्तर
कोल्हापूर : ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षणावरून राज्यभर बाजू मांडण्यासाठी राज्यभर सभा घेणार असल्याचे शरद पवार यांनी म्हटलं आहे.मात्र जनतेला खोटं सांगण्यासाठी पवार साहेब सभा घेत असतील तर त्यांच्या पाठोपाठ राज्यभर भाजपकडून पोलखोल सभा देखील घेतल्या जातील, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला आहे. ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 8 PM : 24 October 2024 : एबीपी माझा 8 च्या हेडलाईन्स
Muddyache Bola Panvel Vidhan Sabha : पनवेलमध्ये नवा आवाज घुमणार की 'ठाकूर' राज्य पुन्हा येणार?
Rohit Pawar Full Speech : संजयकाका पाटलांवर थेट हल्ला, आबांच्या लेकासाठी रोहित पवार मैदानात!
Top 50 News | टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा , सुपरफास्ट बातम्या : विधानसभा निवडणूक : 24 OCT 2024
Yugendra Pawar on Ajit Pawar : आता बाण सुटला...काकांविरोधात युगेंद्र पवारांनी शड्डू ठोकले!
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement