एक्स्प्लोर
WEB EXCLUSIVE | ठाकरे सरकारने बंद केलेल्या आंतरराष्ट्रीय शाळा म्हणजे काय?
पूर्वीच्या सरकारने महाराष्ट्रामध्ये सुरू केलेल्या त्यांची आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमाचा शाळा नव्या सरकारने बंद केल्या. या निर्णयाचे विविध पातळीवर पडसाद उमटत असताना उस्मानाबाद जिल्ह्यातल्या सांजा गावच्या ग्रामस्थांनी शाळा बेमुदत बंद केलीय. शिरढोण गावच्या ग्रामस्थांनी गाव बंद केले. उद्या येडशी लातूर मार्गावर रास्ता रोको होणार आहे.
महाराष्ट्र
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण
Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
आणखी पाहा




















