एक्स्प्लोर
Rain Update : राजातल्या अनेक भागात अवकाळी पाऊस, पावसांमुळे पिकाचं नुकसान : ABP Majha
जालना जिल्ह्यात अंबड आणि भोकरदन तालुक्यात वादळी पावसा सह गारपीठ झाली अंबड तालुक्यातील दूनगाव,बारसवाडा, सिरसगाव येथे जोरदार पाऊस आणि गारा बरसल्या तर भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथे गारा आणि वादळी पावसाने पिकांचे नुकसान झालय, मका ,गहू, ज्वारी,हरभरा या सह फळपिकांच मोठं नुकसान झाल्याचा अंदाज आहे..
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रीडा
भारत
क्राईम
Advertisement
Advertisement


















