एक्स्प्लोर
Sharad Pawar हिंदूविरोधी, राष्ट्रीय वारकरी परिषदेचा आरोप | ABP Majha
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे हिंदूविरोधी असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रीय वारकरी परिषदेनं केलाय. पवार हे हिंदू विरोधी आहेत. त्यांना वारकऱ्यांच्या कुठल्याही कार्यक्रमाला बोलावू नका असं पत्रकच राष्ट्रीय वारकरी परिषदेनं काढलंय. पवार हे नेहमी हिंदू धर्माला विरोध करतात. पवार नास्तिकवादी मंडळींना पाठिंबा देण्याचं काम करतात. ते रामायणालाही विरोध करतात असा आरोप वक्ते महाराज यांनी पत्रकाद्वारे केलाय. राष्ट्रीय वारकरी परिषद ही वारकरी सांप्रदायातील एक मोठी संघटना आहे आणि वक्ते महाराज हे हिंदुत्ववादी संघटनांच्या जवळचे मानले जातात. २०१८ साली वक्ते महाराज यांना महाराष्ट्र सरकारचा ग्यानबा तुकाराम हा पुरस्कार देण्यात आला होता.
महाराष्ट्र
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
आणखी पाहा





















