एक्स्प्लोर
Wardha Hospital: अवैध गर्भपात प्रकरण, आणखी एक अटक ABP Majha
आर्वी येथील डॉ. कदम हॉस्पीटलमध्ये गर्भपात प्रकरणाच्या अनुषंगानं पोलिसांकडून शोध मोहीम सुरू होती... त्यावेळी पोलिसांकडून घर झडती सुरू होती.. येथून कागदपत्रे जप्त केल्याचे सूत्र सांगतात... यावेळी पोलिसांना वन्यप्राण्याची कातडी आढळून आली.. ही माहिती वनविभागाला देण्यात आलीय.. वनविभागाच्या चमूनं हॉस्पिटल गाठून पंचनामा करत कातडी जप्त केलीय.. प्रथमदर्शनी ही कातडी मादी काळविटाची असल्याचं वनविभागाच्या अधिकार्यांनी सांगितलं.. जप्त केलेली कातडी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेय.. त्यानंतर ही कातडी कशाची आणि किती जुनी आहे, ही बाब स्पष्ट होईल, असं वनविभागाच्या अधिकार्यांनी स्पष्ट केलयं...
महाराष्ट्र
Manoj Jarange News : एकनाथ शिंदेंचा कुठला नेता कुठे जातो, कुठे पैसे जातात, हे सगळं माहितीय
Manoj Jarange: 500 कोटींचा बॉम्ब, आता मनोज जरांगेंनी ऐकवली राज्याला हादरवणारी ऑडिओ क्लिप, पाहा संपूर्ण VIDEO
Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल
Manoj Jarange On Eknath Shinde : एकनाथ शिंदेंवर 500 कोटी घेतल्याचा आरोप, जरांगे पाटील पुरावा देणार
3 मंत्री, 2 खासदार, 10 आमदारांचं चक्रव्यूह कसं भेदलं?,सतेज पाटील यांनी A टू Z सांगितलं!
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
विश्व
भारत



















