एक्स्प्लोर
Wardha Abortion News : रुग्णालय परिसरातील गोबर गॅस टाकीतून अर्भकांचे अवशेष पोलिसांच्या हाती
वर्धा जिल्ह्यातील आर्वीमध्ये असलेल्या कदम रुग्णालयावर एका १३ वर्षीय मुलीच्या अवैध गर्भपात केल्या प्रकरणी कारवाई होतेय. त्यातच आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आलेय. कदम रुग्णालयाच्या परिसरातील गोबर गॅसच्या टाकीत अर्भकांच्या हाडांचे अवशेष सापडले आहेत. आधीच गर्भपात प्रकरणात हॉस्पिटलच्या संचालिका डॉ रेखा कदम आणि एक परिचारिका संगीता काळे यांना अटक झालेय. मात्र पुन्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात अर्भकांचे अवशेष सापडल्यानं प्रकरण अधिक गंभीर बनलं आहे. सद्या पोलीसांनी उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्सना पाचारण करून सापडलेले अवशेष त्यांच्या ताब्यात दिले आहेत. पुढील तपास सुरू आहे.
महाराष्ट्र
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















