एक्स्प्लोर
Pandharpur Vitthal Puja : विठुरायाच्या प्रक्षाळ पुजेला सुुरुवात ABP Majha
आषाढी यात्रेनंतर विठुरायाचा थकवा दूर करण्यासाठी आज पासून विठुरायाच्या प्रक्षाळ पुजेला सुरूवात झाली..परंपरेनुसार १ जुलै रोजी देवाचा पलंग काढून देव चोवीस तास दर्शनासाठी उभा होता..तब्बल १८ दिवसांनंतर पुन्हा देवाचा पलंग बसवून प्रक्षाळ पुजेला सुरूवात झाली आणि देवाचे राजोपचार सुरू झाले..आज १८ दिवसानंतर विठ्ठल रुक्मिणीला निद्रा मिळणार असल्याने रात्री १७ प्रकारच्या आयुर्वेदिक वनस्पतींचा काढाही देवाला दाखविला जाणार आहे ..
सातारा
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
करमणूक
बातम्या
व्यापार-उद्योग

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















