एक्स्प्लोर
Vinesh Phogat : विनेशच्या अपात्रतेची जबाबदारी कोणाची?, 'माझा' चे सवाल
Vinesh Phogat : विनेशच्या अपात्रतेची जबाबदारी कोणाची?, 'माझा' चे सवाल
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतून भारताला धक्का देणारी बातमी आली आहे. भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हिने मंगळवारी रात्री मिळवलेल्या विजयाचा जल्लोष देश साजरा करत असताना बुधवारी भारताला धक्का बसला आहे. सुवर्णपदकाच्या शर्यतीत असणारी विनेश फोगाट हिला ऑलिम्पिक स्पर्धेतून अपात्र घोषीत करण्यात आले आहे. यामुळे आता सुवर्णपदक नाही तर रौप्य पदक मिळेल का? अशी अशा वाटत होती. परंतु तिला आता कोणतेही पदक मिळणार नाही. तसेच अपीलसुद्धा करता येणार नाही.
महाराष्ट्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
जालना
राजकारण
व्यापार-उद्योग
धाराशिव

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















