एक्स्प्लोर
Vinesh Phogat olympic Special PKG : सुवर्ण हुकलं, मन हळहळलं, मेहनत वाया गेली
Vinesh Phogat olympic Special PKG : सुवर्ण हुकलं, मन हळहळलं, मेहनत वाया गेली
भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने इतिहास घडवला अन आजवरच्या ऑलिम्पिक स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारणारी ती पहिली महिला कुस्तीपटू ठरली. विनेश आज भारताला यंदाचं पहिलं सुवर्णपदक ही मिळवून देईल, अशी आशा प्रत्येक भारतीयाला होती. मात्र हा आनंद आजच्या सकाळने हिरावून घेतला. कारण कालच्या पेक्षा विनेशचे आजचे वनज 100 ग्रॅम जास्त आढळल्यानं, ऑलिम्पिकने तिला बाद ठरवले. हा नियम नेमका काय सांगतो, आता खरंच विनेश फायनल खेळू शकणार नाही? नेमकी चूक कुठं झाली असेल.
महाराष्ट्र
Gen Z Special Report : नेत्यांची व्होट बँक जेन झी, राजकीय नेत्यांकडून मेळावे : ABP Majha
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















