Vinayak Raut on Maratha Reservation : मराठा समाजाला अजून आरक्षण मिळालंच नाही - विनायक राऊत
abp majha web team
Updated at:
28 Jan 2024 02:16 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppVinayak Raut on Maratha Reservation : मराठा समाजाला अजून आरक्षण मिळालंच नाही - विनायक राऊत मराठा समाजाला अजून आरक्षण मिळालेलंचं नाही, मुख्यमंत्र्यांनी जरांगेंसह मराठा समाजाला फसवलं, ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांचं वक्तव्य.