एक्स्प्लोर
Vinay Kore : कोल्हापुरातील 4 मतदारसंघांवर जनसुराज्य शक्तीचा दावा, करवीरमधून घोरपडेंच्या नावाची घोषणा
Vinay Kore : कोल्हापुरातील 4 मतदारसंघांवर जनसुराज्य शक्तीचा दावा, करवीरमधून घोरपडेंच्या नावाची घोषणा
विधानसभा निवडणुकीसाठी महायुती मध्ये आम्ही १५ जागांची मागणी केली आहे.. कोल्हापूर च्या चार जागा सोबतच सांगली सोलापूर आणि अन्य जिल्ह्यातील जागा लढावण्याची तयारी आम्ही केली आहेत विनय कोरे यांची माहिती आम्ही जनसुराज्य शक्ती पक्ष भाजप चां घटकपक्ष आहोत महाविकस आघाडी वेळी आम्हाला सोबत येण्याचा प्रस्ताव दिला गेला होता मात्र भाजप ची साथ सोडली नाही आम्हाला तरी भाजप कडून वेगळी वागणूक मिळाली नाही इतर छोट्या घटक पक्षाचं मला माहित नाही जन सुराज्य शक्ती पक्ष २००४ पेक्षा वेगाने मोठा झालेला या निवडणुकीत दिसेल करवीर विधानसभा बाबत आम्हाला प्रश्न येणार नाही जिथं विद्यमान आमदार आहेत त्याच जागा त्या त्या पक्षांना मिळणार आहेत
महाराष्ट्र
Somnath Suryawanshi Mother|मला न्याय मिळाला नाही मी इथेच जीव देते, सोमनाथ सूर्यवंशींच्या आईचा आक्रोश
Manoj jarange Health : अशक्तपणा, पोटदूखी, पाच दिवसाच्या उपोषणानंतर जरांगे रुग्णालयात दाखल
Plane book for Yatra Kolhapur : भादवणकरांचा नाद खुळा, गावच्या यात्रेला थेट विमान बूक, मुंबईतून रवाना
Pune Police on Sam David | सॅमचा बॉलिवूड ते आंतरराष्ट्रीय सायबर टोळीचा प्रवास, पोलिसांकडून पर्दाफाश
Manoj Jarange On Mumbai : मुंबई जाम होणार मराठा मागे येणार नाही, जरांगेंचा इशारा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
पुणे
राजकारण
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement