एक्स्प्लोर
Uddhav Thackeray | 'होऊ नका अधीर', मुनगंटीवारांना ठाकरेंचं प्रत्युत्तर | ABP Majha
हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाल्यापासून वेगवेगळ्या मुद्यांवरुन ठाकरे सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न फडणवीसांच्या नेतृत्त्वाखाली भाजपकडून सुरु आहे. मात्र आज विधानभवनात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सगळा हिशेब चुकता करण्याचा प्रयत्न केलाय. शेतकरी कर्जमाफी असो, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मुद्दा असो किंवा फडणवीसांनी भारुडाच्या माध्यमातून केलेली टीका... राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना उद्धव ठाकरेंनी विरोधकांना सडेतोड प्रत्युत्तर दिलंय..
महाराष्ट्र
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
व्यापार-उद्योग





















