एक्स्प्लोर
vedanta foxconn प्रकल्प गुजरातला गेल्यानं Maharashtra मधलं राजकारण तापलं, तळेगावात आंदोलन : ABP Majha
वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यानं महाराष्ट्रात राजकारण तापलं. या मुद्यावर आक्रमक झालेली शिवसेना आज तळेगावात आंदोलन करणार आहे. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या आंदोलनाची जोरदार तयारी करण्यात आलीय. पुण्यातल्या तळेगाव इथं हा प्रकल्प होणार होता. त्यामुळे शिवसेना तळेगाव इथं हे आंदोलन करणार आहे.
महाराष्ट्र
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले
Coffee With Kaushik Sachin Ahir : ठाकरेंना का सोडलं? सचिन अहिरांचे मोठे खुलासे!
CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
करमणूक
राजकारण
करमणूक


















