एक्स्प्लोर
Vanraj Andekar Case : वनराज आंदेकर हत्या प्रकरणात आतापर्यंत 5 आरोपींना अटक
Vanraj Andekar Case : वनराज आंदेकर हत्या प्रकरणात आतापर्यंत 5 आरोपींना अटक
हल्लेखोरांच्या शोधासाठी पुणे पोलिसांची २० पथके आरोपीचा घेत आहेत शोध आतापर्यंत 5 आरोपी अटकेत माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर हल्लेखोरांनी पिस्तुलातून पाच राउंड फायर केले.त्यापैकी एक गोळी मिसफायर झाली. त्यानंतर वनराज यांच्यावर कोयत्याने वार केले. त्यात शरीरावर १२ ठिकाणी जखमा झाल्या होत्या. पसार झालेल्या हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची २० पथके पाठविण्यात आल्याची माहिती पोलिस सहआयुक्त यांनी दिली
महाराष्ट्र
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















