एक्स्प्लोर
Vande Bharat Express : वंदे भारत एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार
येत्या तीन दिवसात मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर या मार्गावर एक्स्प्रेस धावणार आहे... मात्र या एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे... एक्स्प्रेसचे तिकीट दर समोर आले असून आतापर्यंतचे हे सर्वाधिक दर असल्याचं समोर आलंय.. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या गाड्यांचं उद्घाटन होणार आहे.
Tags :
Vande Bharat Expressमहाराष्ट्र
Latur NEET Connection : एका बाजूला पेपर फोडून प्रवेश, दुसरीकडे आयुष्य पणाला लावणारा विश्वजीत!
Special Report NCP vs NCP : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत नाराजीमुळे पक्षात अस्वस्थता?
Vidhan Parishad Politics Special Report : विधान परिषदेच्या जागांचा पेच, महायुतीत रस्सीखेच
Raj Thackeray Railway Bharti Andolan : रेल्वे भरती आंदोलन प्रकरणातून राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता
NEET Paper Leak : नीट पेपरफुटीप्रकरणी लातूरच्या डॉ. मनोज शिरुरेला अटक
आणखी पाहा



















