एक्स्प्लोर
कोरोनापासून लसवंत सुरक्षित, लसवंचितांना धोका, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अभ्यासातील निष्कर्ष
कोरोना लसीकरण मोहिमेनंतर महत्वाचा निष्कर्ष समोर आलाय. गेल्या चार महिन्यांत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी ९४ टक्के मृत्यू लस न घेतलेल्या रुग्णांचे झालेत. त्यामुळे लसीकरण केलेले लोक कोरोनापासून सुरक्षित असल्याचा निष्कर्ष पुढे आलाय. वैद्यकीय शिक्षण विभागानं ११ मे ते २२ ऑगस्ट या काळात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील रुग्णांचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढलाय.
महाराष्ट्र
Anna Hazare Ahilyanagar : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंकडून कॉकरोज जनता पार्टीचे समर्थन...
Pankaj Bhoyar on School : उष्णतेच्या लाटेमुळं शाळा उशिरा सुरू होणार?
Sanjay Shirsat Vs NCP Special Report : राष्ट्रवादी काँग्रेस शिरसाटांची एकनाथ शिंदेंकडे तक्रार करणार?
Latur NEET Connection : एका बाजूला पेपर फोडून प्रवेश, दुसरीकडे आयुष्य पणाला लावणारा विश्वजीत!
Special Report NCP vs NCP : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत नाराजीमुळे पक्षात अस्वस्थता?
आणखी पाहा


















