एक्स्प्लोर
Advertisement
Maharashtra Kesari 2023 : सिकंदर शेख विरोधात चार गुण दिल्याने पंच मारूती सातव यांना धमकी
बातमी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसंदर्भातली. स्पर्धा संपून अवघे ४८ तास उलटले असतानाच या आखाड्यातल्या एका वादाने जन्म घेतलाय. निमित्त ठरलंय ते माती विभागातील अंतिम लढतीतल्या एका निर्णयाचं. या अंतिम फेरीत सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड हे दोन मल्ल उभे ठाकले होते. ज्यात महेंद्र गायकवाडने बाजी मारली. मात्र सामन्याच्या एका महत्त्वाच्या क्षणी सिकंदरविरोधात चार गुणांचा कौल गेल्याचा दावा करण्यात आलाय. याचमुळे हे गुण बहाल करणारे पंच मारुती सातव यांना धमकी देण्यात आलीय. धक्कादायक बाब म्हणजे पोलीस दलातील शिपाई संग्राम कांबळेंनीच पंच सातव यांना धमकावल्याची बाब समोर आलीय. तशी ऑडिओ क्लिप वायरल झाल्याने एकच खळबळ उडालीय. महाराष्ट्र केसरी स्पर्धा समितीकडून यासंदर्भात कोथरुड पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलीय.
महाराष्ट्र
Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 8 AM : 13 नोव्हेंबर 2024: ABP Majha
PM Narendra Modi : महाराष्ट्रातील बुथ कार्यकर्त्यांसोबत पंतप्रधान मोदींचा संवाद
Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 1 PM : 16 नोव्हेंबर 2024: ABP Majha
City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा :11 AM :16 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
Sanjay Raut Full PC : पाकव्याप्त काश्मीर, मणिपुरात तिरंगा फडकवून दाखवा - संजय राऊत
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
निवडणूक
भारत
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement