एक्स्प्लोर
Umar Khalid Speech | दिल्लीतील हिंसाचारापूर्वीचं उमर खालिदचं भाषण समोर
दिल्लीतील हिंसाचारात एकूण 46 जणांचा जीव गेलाय. या हिंसाचाराचा सूत्रधार उमर खालिद आहे का असा प्रश्न पडला आहे. कारण अमरावतीमधील एका भाषणाचा व्हिडीओ समोर आलाय. 17 फेब्रुवारीला अमरावतीतल्या वलगाव रोडवरील डिप्टी ग्राऊंडवर खालिदनं भाषण केलं ज्यात त्यानं वादग्रस्त आणि भडकाऊ वक्तव्य केल्याचं समोर येतंय.
महाराष्ट्र
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















