एक्स्प्लोर
Uddhav Thackeray : लवकरच ठाणे आणि पोहरादेवीत जाणार - उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे Uddhav Thackeray लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात सभा घेणार आहेत. ठाण्यातले माजी नगरसेवक संजय घाडीगावकर Sanjay adigaonkar आणि यवतमाळमधील माजी आमदार संजय देशमुख Sanjay Deshmukh यांनी आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी ठाण्यात लवकरच सभा घ्या अशी सूचना उद्धव ठाकरेंनी केली. तसंच लवकरच पोहरादेवीचा दौरा करणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं.
महाराष्ट्र
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
आणखी पाहा





















