एक्स्प्लोर
Uddhav Thackeray vs Eknath Shinde Supreme Court: बंडखोरांच्या अपात्रतेबाबतची सुनावणी 11 जुलैला होणार
Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदेंच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी 11 जुलै रोजी होणार आहे. सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकार, राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी आणि शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांना कोर्टाने नोटीस बजावली आहे. या प्रतिवाद्यांना पुढील पाच दिवसात प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. नोटीस बजावलेल्या बंडखोर आमदारांना अपात्रतेच्या नोटिशीला 12 जुलैपर्यंत उत्तर देता येणार आहे.
Tags :
Maharashtra News Maharashtra Shiv Sena Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News Politics महाराष्ट्र शिवसेना राष्ट्रवादी राजकारण ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Nationalist राजकारण शिवसेना महाराष्ट्र Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv राष्ट्रवादी Marathi Newsमहाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12 PM 26 January 2024
ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 26 January 2024
ABP Majha Headlines : 08 AM : 26 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 07 AM : 26 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 25 January 2025
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शेत-शिवार
कोल्हापूर
नांदेड
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement