एक्स्प्लोर

Uddhav Thackeray Vidhansabha : वरोरा, चंद्रपूर आणि बल्लारपूर या 3 जागांसाठी ठाकरे गट आग्रही

चंद्रपूर जिल्ह्यातील 3 विधानसभा जागांवर शिवसेना उबाठा गटाने केला दावा... वरोरा, चंद्रपूर आणि बल्लारपूर या 3 जागा महाविकास आघाडीत शिवसेनेला मिळाव्या या साठी पक्ष आग्रही, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष रविंद्र शिंदे यांनी पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख भास्कर जाधव यांना सादर केला अहवाल, याच अहवालाच्या आधारावर 3 जागा शिवसेनेने लढविण्याची करण्यात आली मागणी  # वरोरा ही शिवसेनेची पारंपरिक सीट  असल्याने वरोरा साठी केलाय आग्रह # 2014 ला चंद्रपूरची जागा स्वबळावर लढल्यावर शिवसेनेने घेतली होती 52 हजार मतं, काँग्रेस सलग 7 वेळा चंद्रपूर विधानसभेत पराभूत झाल्याने ही जागा शिवसेनेला देण्याची मागणी # 7 वेळा सलग हरल्यामुळे काँग्रेस नी बल्लारपूर विधानसभा शिवसेनेला द्यावी या ठिकाणी शिवसेनेची तयारी भक्कम असल्याचा रवींद्र शिंदे यांचा दावा  शिवसेनेच्या या दाव्यामुळे काँग्रेस पुढील अडचणी आणि महाविकास आघाडीत तणाव वाढण्याची शक्यता

महाराष्ट्र व्हिडीओ

Manoj Jarange Protest Special Report : कडक उन्हात जरांगेंचं उपोषण, समजूत काढण्यास सरकारला यश येणार?
Manoj Jarange Protest Special Report : कडक उन्हात जरांगेंचं उपोषण, समजूत काढण्यास सरकारला यश येणार?

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मी कुठेही जाणार नाही, माझ्याबाबत येणाऱ्या बातम्या चुकीच्या, भाजप प्रवेशाच्या चर्चांवर राजेश टोपेंचं स्पष्टीकरण
मी कुठेही जाणार नाही, माझ्याबाबत येणाऱ्या बातम्या चुकीच्या, भाजप प्रवेशाच्या चर्चांवर राजेश टोपेंचं स्पष्टीकरण
GT vs RR Qualifier 2 LIVE Update : वैभव सूर्यवंशीच्या वादळापुढे गुजरातचे गोलंदाज हतबल; राजस्थानचे टायटन्ससमोर 215 धावांचे आव्हान
GT vs RR Qualifier 2 LIVE : वैभव सूर्यवंशीच्या वादळापुढे गुजरातचे गोलंदाज हतबल; राजस्थानचे टायटन्ससमोर 215 धावांचे आव्हान
Single Window Clearance : राज्यात आता 'लाईव्ह इव्हेंट्स'साठी धावपळ थांबणार; 'सिंगल विंडो' प्रणालीमुळे परवानगी प्रक्रिया होणार सुलभ
राज्यात आता 'लाईव्ह इव्हेंट्स'साठी धावपळ थांबणार; 'सिंगल विंडो' प्रणालीमुळे परवानगी प्रक्रिया होणार सुलभ
ABP Majha Top 10, 29 May 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening
ABP Majha Top 10, 29 May 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening

व्हिडीओ

Gunratna Sadavarte Mumbai : रीलस्टार मनोज, तुझ्या मागण्या बेकायदेशीर, गुणरत्न सदावर्ते बरसले
Manoj Jarange Protest Special Report : कडक उन्हात जरांगेंचं उपोषण, समजूत काढण्यास सरकारला यश येणार?
Thane Vidhan Parishad : शिंदेंच्या बालेकिल्ल्यातच भाजपची नवी खेळी? बविआची किंमत वाढली! | ABP Majha
Buldhan Case Special Report : जिवंत मुलीला मृत मानलं; निर्दोष वडील-भाऊ जेलमध्ये, पोलिसांचा भांडाफोड
Special Report Milk Adultration : दुधात फॅट वाढवण्यासाठी पाम तेलाचा वापर? धक्कादायक प्रकार उघड

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hardik Pandya: हार्दिक पांड्याला मुंबई काही केल्या सोसवेना, सलग तिसऱ्यांदा चर्चा रंगली, संघ बाहेर पडताच नेमकं कोणाकडे बोट दाखवत आता झेपत नाही म्हणाला?
हार्दिक पांड्याला मुंबई काही केल्या सोसवेना, सलग तिसऱ्यांदा चर्चा रंगली, संघ बाहेर पडताच नेमकं कोणाकडे बोट दाखवत आता झेपत नाही म्हणाला?
Vaibhav Sooryavanshi IPL 2026 : IPLच्या इतिहासात जे कधीच घडलं नाही, ते एका 15 वर्षांच्या पोराने करून दाखवलं; वैभव सूर्यवंशीने पुन्हा मोडले अनेक विक्रम, दिग्गजही चक्रावले
IPLच्या इतिहासात जे कधीच घडलं नाही, ते एका 15 वर्षांच्या पोराने करून दाखवलं; वैभव सूर्यवंशीने पुन्हा मोडले अनेक विक्रम, दिग्गजही चक्रावले
Lalit Modi on Sanjiv Goenka: 'संजीव गोयंकासारख्या लोकांमुळे आता आयपीएलच्या फक्त मैदानातच नव्हे, तर...' रिषभ पंतचा राजीनामा पडताच ललित मोदी भलताच पेटला
'संजीव गोयंकासारख्या लोकांमुळे आता आयपीएलच्या फक्त मैदानातच नव्हे, तर...' रिषभ पंतचा राजीनामा पडताच ललित मोदी भलताच पेटला
न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानींचा इराण युद्धाला विरोध; म्हणाले, 'हजारो जीव गेले, एका अविचारी निर्णयाची किंमत जनता मोजत आहे'
न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानींचा इराण युद्धाला विरोध; म्हणाले, 'हजारो जीव गेले, एका अविचारी निर्णयाची किंमत जनता मोजत आहे'
Rahul Gandhi: राहुल गांधींची रिक्षाचालकांसोबत थेट आमनेसामने 'मन की बात'; पार्कमध्ये जमिनीवर मांडी घालून बसत 'लंच पे चर्चा' करत व्यथा जाणल्या
Video: राहुल गांधींची रिक्षाचालकांसोबत थेट आमनेसामने 'मन की बात'; पार्कमध्ये जमिनीवर मांडी घालून बसत 'लंच पे चर्चा' करत व्यथा जाणल्या
Cockroach Janata Party: कॉकरोच जनता पार्टीचे X खाते बंदच राहणार; दिल्ली हायकोर्टाची सरकार आणि X ला नोटीस, 4 आठवड्यात उत्तर मागितलं
कॉकरोच जनता पार्टीचे X खाते बंदच राहणार; दिल्ली हायकोर्टाची सरकार आणि X ला नोटीस, 4 आठवड्यात उत्तर मागितलं
Loan vs Investment : कर्ज परतफेड करावी की गुंतवणुकीला प्राधान्य द्यावं? पगारादारांनी प्रथम कोणती गोष्ट करावी?
कर्ज परतफेड करावी की गुंतवणुकीला प्राधान्य द्यावं? पगारादारांनी प्रथम कोणती गोष्ट करावी?
Share Market : ट्रम्प यांच्या वेटिंगमुळं भारतीय शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्समध्ये 1100 अंकांची घसरण, गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटी स्वाहा
शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्समध्ये 1100 अंकांची घसरण, गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटी स्वाहा
Embed widget