एक्स्प्लोर
Prabhadevi Thackeray v/s Shinde : उद्धव ठाकरेंकडून प्रभादेवी राड्यातील शिवसैनिकांचं कौतुक ABP Majha
राज्यात शिवसेना आणि शिंदे गटाचा संघर्ष आता अधिकच तीव्र होतोय. काल रात्री मुंबईत प्रभादेवी इथं शिवसेना आणि शिंदे गटात झालेल्या राड्यानंतर ठाकरे समर्थक शिवसैनिकांवर कारवाई करण्यात आली होती.. याविरोधात शिवसेना नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेत पोलीस ठाण्यात धाव घेतली. सेना नेत्यांनी कार्यकर्त्यांविरोधात दाखल केलेलं कलम ३९५ रद्द करण्याची मागणी केली. पोलिसांनी ही मागणी मान्य केली. शिवसेना कार्यकर्त्यांनी जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांचं मातोश्रीवर स्वागत करण्यात आलं. उद्धव ठाकरेंनी या कार्यकर्त्यांच कौतुकदेखील केलंय.
महाराष्ट्र
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा




















