एक्स्प्लोर

Uddhav Thackeray PC:एकमेकांत लढवून महाराष्ट्राची विल्हेवाट लावणाऱ्यांचं स्वप्न साकार होऊ देऊ नका

Uddhav Thackeray PC:एकमेकांत लढवून महाराष्ट्राची विल्हेवाट लावणाऱ्यांचं स्वप्न साकार होऊ देऊ नका

मुंबईत कशी लूटमार सुरु आहे  मुंबई बँकेचा जी आर मागे घेतला  भूखंड ज्या कामासाठी ठेवेळे त्यासाठीच होईल काल बाहेर जात असताना काही जण मला कळनगर गेट वर दिसले रस्ता विषयाचा घोटाला काल आदित्य ठाकरेंनी मांडला मुंबई बँकेला सहकार भावनासाठी जागा देण्याचा gr टाकला होता पण तो तात्काळ मागे घेतला रात्रीच्या गाठीभेटी करायचे तसा हा व्यवहार आहे का पशु संवर्धन खात्याची ही जागा होती मुंबईकरांना याचं उत्तर मिळालं पाहिजे  आमचं सरकार 2-3 महिन्यात येईल आणि आम्ही न्याय देऊ ऑन मराठा समाज आंदोलन गेल्या महिन्यात संभाजीनगर मध्ये माझी भूमिका स्पष्ट केली आहे सरकारने नाटक करून बैठक बोलावली सर्व समाजाच्या नेत्यांना बोलवाव नेत्यांना बोलवण्यापेक्षा आंदोलनवर पोळी भाजत आहेत सरकार महाराष्ट्रची विलेवाट लावत आहेत  शिवसेनेची काही मदत हवी असेल ती मी करेन आरक्षणाचा मर्यादा वाढवायचा मुद्दा सरकारचा नाही सगळ्यांनी मोदींकडे जावं  आरक्षणाच्या बाबतीत मोदी जो निर्णय देतील तो आम्हाला मान्य असेल लोकसभेत जर तुम्ही तोडगा काढत असतील तर माझे खासदार मी द्यायला पाठिंब्यासाठी तयार आहे  आरक्षणाच्या मर्यादा वाढवण्याचा अधिकार सरकारला नाही इथे भांडण करण्यापेक्षा दिल्लीत चाला, त्यांना तशीही दैवी शक्ती प्राप्त झाली आहेत  मोदींनी तोडता काढावाच  मी सगळ्या समाजाला दोष देत नाही, न्याय मागणं गुन्हा नाही  आरक्षणाला मर्यादा आहेत ते केवळ लोकसभेत स्पष्ट आहे  जेव्हा ठराव आणला होता आम्ही पाठिंबा दिला त्यांना  ऑन शाम मानव त्यांच्या सामाजिक अपेक्षा आहे  राज्यासाठी त्यांना काही अपेक्षा आहेत आणि सगळ्यांना भेटून ते व्यक्त करत आहेत अनिल देशमुख यांनी उघड पणे सांगितलं आहे त्यांना जो काही अनुभव आला आहे, ते गृहणास्पद काम करणारे लोकं आहेत  त्यांना हे कळत नाही त्यांना ही मुलं आहेत  ऑन उरण हत्या अंबादास दानवे तिथे भेट देऊन आले आहेत  अशा घटना घडत आहेत  राज्य सरकारचं याकडे लक्षच नाही आहे  ऑन खड्डे (आशिष शेलार आणि मोहित कंबोज आरोप) सन्यास घेतलेल्या लोकांवर मी बोलत नाही 200 वर्ष खड्डे पडणार नाही असं घोषित केलं होतं त्यांना आता एक पुरस्कार दिला नाही   ऑन आमदार अपात्र सुनावणी आशा करतो की येत्या 5-10 वर्षात निकाल लागेल  ऑन अजित पवार वेशांतर  ही खूप भयानक गोष्ट त्यांनी बाहेर काढली  सुरक्षेचा मुद्दा बाजूला ठेवून जर आपल्या पक्षासाठी काम करत असेल  वेशांतर करून जर कोणी गृहमंत्र्यांना भेटायला जात असेल तर गृह मंत्र्यांनी राजीनामा द्यावा

 

महाराष्ट्र व्हिडीओ

Sharad Pawar : शिवसेना भाजपपासून वेगळी करण्यासाठी 2014 च्या पाठिंब्याचं वक्तव्य
Sharad Pawar : शिवसेना भाजपपासून वेगळी करण्यासाठी 2014 च्या पाठिंब्याचं वक्तव्य

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; 24 वर्षांपूर्वी हवेत लटकून अक्षयनं केलेलं शूट, अगदी तसाच सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये
काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; अक्षयसारखा सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये?
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
Uttar Pradesh : इथं मृत्यूही ओशाळला, जग पाहण्यापूर्वीच जगाचा निरोप; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
इथं मृत्यूही ओशाळला; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Sharad Pawar : शिवसेना भाजपपासून वेगळी करण्यासाठी 2014 च्या पाठिंब्याचं वक्तव्यTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 8 AM : 13 नोव्हेंबर  2024: ABP MajhaPM Narendra Modi : महाराष्ट्रातील बुथ कार्यकर्त्यांसोबत पंतप्रधान मोदींचा संवादTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा:  1 PM : 16 नोव्हेंबर  2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; 24 वर्षांपूर्वी हवेत लटकून अक्षयनं केलेलं शूट, अगदी तसाच सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये
काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; अक्षयसारखा सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये?
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
Uttar Pradesh : इथं मृत्यूही ओशाळला, जग पाहण्यापूर्वीच जगाचा निरोप; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
इथं मृत्यूही ओशाळला; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
Vilas Bhumre : महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
Sanjay Raut : फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
Nashik West Assembly Constituency : नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
Ajit Pawar : कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
×
Embed widget